Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षा - बुद्धिमत्ता scholarship exam intelligence

विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा विषय - बुध्दिमत्ता या पेजवर तुम्हांला बुद्धिमत्ता या विषयातील सर्व घटकांचा अभ्यास करता येईल. नमूना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नसंच, घटकनिहाय online test, घटकनिहाय video, घटकनिहाय notes, घटकनिहाय PDF येथे तुम्हांला उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. 

घटकनिहाय online test यामध्ये घटकाच्या नावासमोरील Online Test वर टच केल्यास संबंधित घटकावरील सर्व ऑनलाईन टेस्ट उपलब्ध होतील. त्या घटकावरील सर्व टेस्ट तुम्हांला अगदी मोफत सोडविता येतील. एकाच घटकावर अनेक ऑनलाईन टेस्ट येथे दिलेल्या आहेत. 
घटकनिहाय video यामध्ये घटकनिहाय सर्व प्रकारचे video you tube वरुन सर्च करुन चांगले दर्जात्मक व उपयुक्त असे video शोधून येथे दिलेले आहेत. 
घटकनिहाय Notes / PDF यामध्ये घटकांची संपूर्ण माहिती व प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त टिप्स् व युक्त्या देण्यात आल्या आहेत. 
नमूना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नसंच, ऑनलाईन सराव प्रश्नसंच सुद्धा तुम्हांला येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. 
शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता घटकनिहाय Online Test,Video,Pdf,Notes - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षा इंग्रजी घटकनिहाय Online Test,Video,Pdf,Notes - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षा मराठी घटकनिहाय Online Test,Video,Pdf,Notes - Click Here

Post a Comment

0 Comments