इ. 5वी व 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्र / admit card / Hall ticket उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. Download 5th, 8th scholarship exam admit card.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र /admit card/ Hall ticket डाउनलोड करण्यासाठी लिंक
पुढील लिंक ला टच करुन प्रवेशपत्र डाउनलोड करा.
https://www.mscepuppss.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इ .5वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच PDF
मागील वर्षाच्या 2023 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here
शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी टच करा.
5वी शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी साठी लिंक Click Here
5वी शिष्यवृत्ती परीक्षा - बुध्दिमत्ता साठी लिंक Click Here
5वी शिष्यवृत्ती परीक्षा - गणित साठी लिंक Click Here
5वी शिष्यवृत्ती परीक्षा - इंग्रजी साठी लिंक Click Here
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. 18/02/2024 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती.
तथापि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे.
0 Comments