Ticker

6/recent/ticker-posts

5th, 8th Scholarship Exam 2024 Question Papers with Answer key (set / medium wise)

5th, 8th Scholarship Exam 2024 Question Papers with Answer key (set / medium wise) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2024 pdf  मध्ये  download करा.  तसेच उत्तरपत्रिका फेब्रुवारी 2024 डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विविध प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो. अशा नमूना प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे  परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा अंदाज येतो. परीक्षा सोडविण्यासाठी वेळेचा अंदाज करता येतो. विशिष्ट वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याची सवय लागते. याचा फायदा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवताना होते. म्हणून खूप प्रश्नपत्रिका सोडविणे महत्त्वाचे असते. तुम्ही जर भरपूर प्रश्नपत्रिका सोडविल्या तर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेत नक्कीच यशस्वी व्हाल.

5वी , 8वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. Click Here



5वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2024 pdf

5th scholarship all set Question papers - Click Here


पेपर क्र. 1 - मराठी व गणित 2024
प्रश्नपत्रिका संच pdf download - Click Here



पेपर क्र. 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता 2024
प्रश्नपत्रिका संच pdf download - Click Here




8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2024 pdf

पेपर क्र. 1 - मराठी व गणित 
Question paper - Click Here

पेपर क्र. 2 - इंग्रजी व बुद्धिमत्ता 
Question paper - Click Here

Post a Comment

0 Comments